सरकारी भूखंडावर भूमाफिया मनोज पटेल नामक व्यक्तींकडून बांधकाम सुरू
बोईसर | सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर येथिल सरकारी भूखंडावर अतिक्रमण करून इमारतीचे बांधकामाला उत आलेले असून मनोज पटेल नामक व्यक्तींकडून दुमजली इमारतीचे बांधकाम सुरू केलेले आहे.
स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी या भूमाफियांकडे दुर्लक्ष करत असून मनोज पटेल हा भूमाफिया सरकारी भूखंडावर बांधकाम करत असताना तहसीलदार रमेश शेंडगे या भूमाफियावर कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
[ लोकसभा निवडणुका पार पडल्या नंतर कारवाई करण्यात येईल]
Comments
Post a Comment