पाम ग्रामपंचायतने महाराष्ट्र दिवस केला उत्साहात साजरा

पाम ग्रामपंचायतने महाराष्ट्र दिवस केला उत्साहात साजरा 

बोईसर : आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिवस साजरा केला जात आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो तसेच अनेक ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम साजरे केले जातात व महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो असाच महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत पाम मध्ये महाराष्ट्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंच दर्शना दतात्रय पिंपळे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.

यावेळी पाम ग्रामपंचायत सरपंच दर्शना दतात्रय पिंपळे, उपसरपंच मनोज रमेश पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य रोहित रविन्द्र पाटील, मनीष गोपीनाथ जाधव, पुजा नितीन वडे, भारती प्रभाकर पाटील, भारती नरेश राउत, स्वेता दिपक संखे, अर्चना चंद्रकांत संखे, वैभवी विशाल पिंपळे, तसेच पाम कुंभवली विभाग हायस्कूल, पाम टेंभी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी