बोईसर येथे धर्मवीर आनंद दिघे यांची 21 वी पुण्यतिथि कार्यक्रम संपन्न
बोईसर येथे धर्मवीर आनंद दिघे यांची 21 वी पुण्यतिथि कार्यक्रम संपन्न
पालघर :बोईसर शहरात ओस्तवाल एम्पायर गेट जवळ 26 ऑगस्ट 2022 रोजी आनंद दिघे युवा प्रतिष्ठान द्वारे सकाळी 9.30 वाजता आनंद दिघे यांच्या 21 वी पुण्यतिथि निमित्त भव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला.याच आयोजन आनंद दिघे युवा प्रतिष्ठान चे संपर्क प्रमुख आतिश मदन यांच्या सहकार्याने ग्रामीण विभाग अध्यक्ष साहिल वडे यांनी आयोजित केला.
यावेळी कार्यक्रमात पालघर जिला संपर्क प्रमुख आतिश मदन राउत , जिला प्रमुख मंगेश नागणे, बोईसर ग्रामीण विभाग प्रमुख साहिल वड़े एवं सामाजिक कार्यकर्ता तसेच युवा पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
Comments
Post a Comment