कंपनीच्या चुकीमुळे मिळणार लाखो व करोडोचा विमा?
कंपनीच्या चुकीमुळे मिळणार लाखो व करोडोचा विमा?
तारापूर: औद्योगिक क्षेत्रातील मे. सरमाउंट केमिकल प्रा.ली व राजकोब इंडस्ट्रीज प्लॉट क्रमांक एन ४१ या कारखान्यात दिनांक 15 जून 2022 रोजी ११:५० वाजता भिषण आग लागली होती. सदर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन बंबा गाडीचा वापर करत दुपारी १ वाजेपर्यंत विजवण्यात यशस्वी झाले.
सरमाउंट केमिकल व राजकोब इंडस्ट्रीज हे एकाच प्लॉट मध्ये दोन कंपण्या असून सरमाउंट केमिकल कंपनी ने राजकोब इंडस्ट्रीजला निम्मा भाग भाड़े तत्वावर देण्यात आला होता.परंतु सरमाउंट केमिकल व राजकोब इंडस्ट्रीज हे दोन्ही ही एकाच प्लॉट मध्ये उत्पादन घेत असून व दोन्ही ही यंत्रणा चा वापर करत होते यांच कंपनी च्या हलगर्जीपणा मुळे कंपनीच्या डिस्ट्रिल यूनिट मध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
सदर आगीत डिस्ट्रिल यूनिट, फ़िल्टर प्रेस, रिएक्टर, स्टोरेज टैंक, 200 लीटर चे 50 प्लास्टिक ड्रम असे आगीत जळण्यात आले आहे
Comments
Post a Comment