एकनाथ शिंदे समर्थक नरेश धोडीने लावलेला बॅनरला फासले काळे
एकनाथ शिंदे समर्थक नरेश धोडीने लावलेला बॅनरला फासले काळे
बंडखोर आमदार यांच्या विरोधात शिवसेना बोईसर मध्ये आक्रमक
बोईसर :राज्यभरात बंडखोरी करणाऱ्या आमदाराच्या कार्यालयावर राज्यभरात आंदोलने, तोड़फोड़ संतप्त शिवसैनिका कडून होत असताना
अशीच घटना बोईसर परिसरात दिसून आली. ओस्तवाल परिसरात शिंदे समर्थक नरेश प्रकाश धोड़ी यांनी बॅनरबाजी करत समस्त शिवसैनीकांना आव्हाहन केले होते. यामध्ये शिवसैनिक आक्रमक होऊन त्यांनी ओस्तवाल परिसरात लावलेल्या बॅनरला काळे फासून आपला निषेध व्यक्त केला. आणि बॅनरवर गद्दार व चुकीला माफ़ी नाही असे ही लिहण्यात आले.
यानंतर पोलिस बंदोबस्तात ते बॅनर तात्काळ हटविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment