बंद कारखान्यात घातक केमिकल कचऱ्याची राजरोस विल्हेवाट
बंद कारखान्यात घातक केमिकल कचऱ्याची राजरोस विल्हेवाट
बोईसर : औद्योगिक क्षेत्रातील काही कारखाने प्रदुषणा बाबत हलगर्जीपणा करताना दिसत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्या मधून अलग अलग प्रकारचे प्रदूषण होत असते. यासाठी कंपनी ला त्याच्या कंपनी मधून निघण्याऱ्या प्रदुषण नियोजित करने गरजेच आहे की ज्याने पर्यावरणावर त्याचा परिणाम होउ नये.परंतु काही कंपनी पैसे वाचवण्या साठी प्रदुषण पसरवण्याचा प्रयत्न करीताना दिसत आहे.
यासाठी काही कंपनी बंद कंपण्याचा फायदा उचलत त्या मध्ये केमिकल मिश्रित प्लास्टिक, माती व घनकचरा फेकून त्याला जमीनीत डंपिंग करण्याच काम जोरात चालू आहे.
ट्रान्स फ्राईट कनटेनर्स लि.प्लॉट नं G 8/2 या कंपनी मध्ये डंपिंग करण्याच काम जोरात सुरू आहे. तरीही अश्या बरेच वर्षा पासून बंद कंपनी मध्ये केमिकल कचरा टाकण्या च काम सुरू आहे. अश्या कंपनी मध्ये कचरा फेकण्याऱ्या कंपनी वर कारवाई होणे गरजेचे आहे आणि अश्या बंद कंपण्याची सर्व कंपण्याची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळा कडुन मध्ये मध्ये तपासणी करण्यात यावी अस काही पर्यावरण प्रेमी ची इच्छा दर्शवली आहे ज्याने अश्या प्रकारचे काम करण्याऱ्या कंपनीला आळा बसेल व ते पर्यावरणाला हानि पोहचेल अस काही होणार नाही.
Comments
Post a Comment