आरती इंडस्ट्रिज कंपनीत कंत्राटी कामगारांना किमान वेतनापेक्षाही कमी पगार
आरती इंडस्ट्रिज कंपनीत कंत्राटी कामगारांना किमान वेतनापेक्षाही कमी पगार
क्राइम अलर्ट
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती इंडस्ट्रीज प्लॉट नं. के १८ कंपनीत अनेक कंत्राटी कामगार असुन १२ तास काम करून देखील किमान वेतनापेक्षाही कमी पगार मिळत असल्याचे तेथे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी सांगितले आहे
कंत्राटदाराने कंपनीच्या अधिकाऱ्याशी हातमिळवणी केल्यामुळे कामगारांच्या कामाचा मलीदा अधिकारी खात असल्यामुळे कामगारांना १२ तास काम करून देखील वाढत्या महागाईत कामगारांची पिळवणूक होत असताना दिसत आहे
Comments
Post a Comment