तलवार दाखवून दहशत निर्माण करणारा उपसरपंच मौकाट
तलवार दाखवून दहशत निर्माण करणारा उपसरपंच मौकाट
सोशल मिडिया हा लोकप्रिय होण्याचा सहज़ पर्याय बनला आहे. परतू काही लोग यांचा चुकीचा फायदा घेताना दिसत आहे अशीच एक घटना बोइसर मध्ये घड़ताना दिसत आहे. बोइसर येथील बेटेगावचे उपसरपंच संदीप घरत यांनी त्याच्या फेसबूक या सोशल मिडिया वर तलवार हातात घेऊन फोटो काढून सोशल मिडिया वर टाकण्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसऱ्या एका फोटो मध्ये त्याच्या हातात एक गावठी कट्टा दिसत आहे. असे फोटो टाकून ते परिसरातील लोकांच्या मनात भीतिच वातावरण निर्माण करण्याच काम करत आहे. तरीही अश्या लोकप्रतिनिधि असण्याऱ्या उपसरपंचा वर कारवाई कधी होणार हा एकच प्रश्न लोकांना पड़ला आहे. कारण बोइसर या शहरात अनेक अश्या घटना होत असतात त्यामुळे अश्या लोकानवर कारवाई होणे गरजेच आहे.
Comments
Post a Comment