निलम संखे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक संखे फाऊंडेशनतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
निलम संखे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक संखे फाऊंडेशनतर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
बोईसर : शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि बोईसर ग्रामपंचायत उपसरपंच निलम (भाऊ) संखे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक संखे फाऊंडेशन तर्फे १८ मार्च २०२५ रोजी मेगा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबीर मंगलमूर्ती नगर, नियर जगन्नाथ मंदिर, अवधूत नगर, बोईसर येथे सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडणार आहे.
◾शिबिरात मिळणाऱ्या मोफत आरोग्य सेवा –
✅ OPD सल्ला
✅ रँडम ब्लड शुगर (RBS) चाचणी
✅ वाइटल एग्झामिनेशन
✅ फिजिओथेरपी
✅ ECG तपासणी
✅ न्युरोपॅथी टेस्ट
✅ बोन मिनरल डेंसिटी (BMD) चाचणी
✅ नेत्र तपासणी
◾विशेष सवलती –
🔹 50% सूट – एक्स-रे तपासणीवर
🔹 40% सूट – इन-हाऊस ब्लड टेस्टवर
🔹 30% सूट – सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांवर
🔹 20 व्यक्तींना मोफत इको आणि सोनोग्राफी सेवा
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला –
👨⚕ MD फिजिशियन 👨⚕ MS ऑर्थोपेडिक
RELIEF HOSPITALS यांच्या सहकार्याने आयोजित या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔹 आपल्या आरोग्यासाठी, आपल्या सेवेत! 🔹 मोफत तपासणी आणि विशेष सवलतींचा लाभ घ्या!
Comments
Post a Comment