बोईसर पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार राहुल क्षत्रीय यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
बोईसर पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार राहुल क्षत्रीय यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
बोईसर : 24 तास जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेले पोलिस न्यायाचे रक्षक आणि अन्यायाचे भक्षक असतात तसेच सभोवताली पोलिस दिसला की कसे सुरक्षित वाटू लागते तसेच एक पोलिस अधिकार्याचे जीवन अनेक संकटे आणि शौर्याने भरलेले असते. परंतु संकटे आणि जोखीमिला न घाबरता ते प्रत्येक परिस्थितीला भिडण्यासाठी तयार असतात. आणि अश्याच बोईसर पोलीस स्टेशन चे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार राहुल क्षत्रीय यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
Comments
Post a Comment