नवापूर गावात उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन
नवापूर गावात उपसभापती मिलिंद वडे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन
बोईसर: दि.१६ फेब्रुवारी २०२३ रोजी नवापुर गावात पालघर पंचायत समिती चे उपसभापती व नवापूर पंचायत समिती गण सदस्य मिलिंद वडे यांच्या शुभहस्ते नवापूर गावात खेळाच्या मैदानावर खुले सभागृहाचे तसेच शेटे स्टॉप येथील जुन्या पाण्याच्या टाकीचे दुरूस्ती कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी नवापूर गावाचे सरपंच अंजली बारी, उपसरपंच खगेश पागधरे व रोहित बारी ,विजय बारी, हनेश बारी ,करण बारी, ग्रामपंचायत सदस्य,आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment