शिवसेना नेते कुंदन बा. संखे यांच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते प्रकाशन

 शिवसेना नेते कुंदन बा. संखे यांच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते प्रकाशन 


पालघर : बाळासाहेबांच्या शिवसेने मधील पालघर जिल्ह्याचे नेते कुंदन बा.संखे यांनी तयार केलेले 2023 च्या दिनदर्शिकेचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही दिनदर्शिका पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे 1500 दिनदर्शिका वितरीत करणार असे कुंदन संखे यांनी सांगितले.तसेच यावेळी ग्रामीण भागाच्या विकासात्मक कामासंदर्भात चर्चा करुन निवेदन ही देण्यात आले दिलेल्या निवेदनची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ संबधित विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के, महिला आघाडीच्या मीनाक्षी ताई शिंदे उपस्थित होत्या.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला