बोईसर च्या प्रियांशु सिंह ने जिंकले सिल्वर मेडल

बोईसर च्या प्रियांशु सिंह ने जिंकले सिल्वर मेडल


पालघर :पालघर जिल्यातील सालवड गावा हद्दीतील शिवाजीनगर वस्तीत राहणाऱ्या प्रियांशु संजीव सिंह याने इंडो नेपाल इंटरनेशनल चैंपियनशिप मध्ये सिल्वर मेडल जिंकले आहे.

     


युथ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित, नेपाळ वॉर गेम्स डेव्हलपमेंट द्वारे युथ गेम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन करण्यात आले होते. जे रंगशाला स्टेडियम पोखरा नेपाळमध्ये 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते. यात यूथ इंटरनेशनल चैंपियनशिप मध्ये महाराष्ट्रतुन प्रतिनिधित्व करुन प्रियांशु संजीव सिंह याने 17 वर्षाखालील वयोगटात  1600 मीटर धावण्याच्या स्पर्धत सिल्वर मेडल पटकावले आहे.यामुळे कुटुंबात व वस्तीत आंनदाची लाट पसरली आहे व अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

सूपमध्ये झुरळ आढळले; हॉटेलमधील अस्वच्छतेचा भोंगळ कारभार उघड

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका