बोईसर मध्ये दिवसा धवळ्या नईम खान व तीन मित्राकडून प्राण घातक हल्ला
बोईसर मध्ये दिवसा धवळ्या नईम खान व तीन मित्राकडून प्राण घातक हल्ला
पोलिसानकडून कारवाई करण्यास दिरगाई?
बोईसर : बोईसर मध्ये गुन्हेगारी दिवसेन दिवस वाढताना दिसत आहे. काल दिनांक 21/06/2022 रोजी धोड़ीपूजा विभागातील के टी मल्टी विज़न समोर राजू खान नावाच्या एका मुलाला नईम खान व त्याच्या तीन मित्राने बेदम मार हान केल्याची घटना घडली आहे.ही घटना संध्याकाळी 5 ते 5.30 वाजता घडली.
या मध्ये राजू खान याला जबर मारहाण करून मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. सदर मुलावर शगुन हॉस्पिटल येथे उपचार चालू असून सदर मारहाण करणारे अजुन ही मोकाट फिरत आहे.
Comments
Post a Comment