10,000 रुपयाची लाच मांगणाऱ्या कृषि तालुका अधिकारी ACB च्या जाळ्यात

 10,000 रुपयाची लाच मांगणाऱ्या कृषि तालुका अधिकारी ACB च्या जाळ्यात

पालघर मध्ये लाच लूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 



पालघर :कृषि तालुका अधिकारी संतोष एकनाथ पवार (वय 34) तालुका कृषि अधिकारी कार्यालय,डहाणु ता.डहाणु  ,जि.पालघर, (लोकसेवक )वर्ग- 2 यांच्यावर लाच लूचपत प्रतिनिबंधक विभागानी लाचेची मांगणी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

यातील संतोष पवार यांनी सदर तक्रारदारा कड़े त्यांचे कृषि केन्द्रावर खरेदी- विक्री केलेल्या खत, बियाणे यांची काही ऑनलाइन नोंदी केली नसल्याने कारणावस्त तक्रारदार यांचे विरुद्ध कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांचेकड़े 10,000 रु लाचेची रक्कमेची मांगणी केली होती.परंतु तडजोडी अंती 7000 रु देण्याची ठरले पण तक्रारदार यांना संतोष पवार ला पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार याने ला.प्र.वि पालघर येथे तक्रार केली. अंती 7000रु घेताना संतोष पवार यांना कृषि अधिकारी कार्यालय, डहाणु येथे 28 जून 2022 रोजी रंगेहाथ पंचासमक्ष पकड़ण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू